एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. शुभ प्रभात

आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे. गुड मॉर्निंग

जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.  शुभ प्रभात !!

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. शुभ सकाळ!!

यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. गुड मॉर्निंग ..

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. सुप्रभात!!

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही. शुभ सकाळ 

For More Click Here