ed full form marathi?

तर मित्रांनो ED चा full फॉर्म Directorate of enforcement म्हणजेच ज्याला आपण मराठीत अंमलबजावणी संचालनालय म्हणू शकतो

ईडी अंतर्गत काम करणारे सर्व अधिकारी, त्यांची निवड आयएएस, आयपीएस इत्यादी पदांच्या आधारावर निश्चित केली जाते.

काही काळापासून, ईडी विभाग त्याच्या कामामुळे माध्यमांमध्ये पूर्णपणे कव्हर  झाला आहे. ईडीचे काम मुख्यतः हायप्रोफाईल प्रकरणांची चौकशी करणे आहे.

ईडी ही एक गुप्तचर संस्था आहे जी आपल्या देशातील आर्थिक संबंधित गुन्ह्यांवर लक्ष ठेवते, मनी लाँडरिंग प्रकरणांची चौकशी करते.

1 मे 1956 रोजी ED ची स्थापना झाली. सध्या ED फेमा 1973 आणि फेमा 1999  अंतर्गत काम करते. ईडीची मुंबई, चेन्नई, चंदीगड, कोलकाता आणि दिल्ली येथे  पाच मुख्य कार्यालये आहेत.

1 मे 1956 रोजी ED ची स्थापना झाली. सध्या ED फेमा 1973 आणि फेमा 1999  अंतर्गत काम करते. ईडीची मुंबई, चेन्नई, चंदीगड, कोलकाता आणि दिल्ली येथे  पाच मुख्य कार्यालये आहेत.

धन्यवाद

अजून वाचण्यसाठी इथे वाचा