जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल करन्सीमधील फरक

केंद्रातील मोदी सरकार खासगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालून डिजिटल चलन आणण्याच्या तयारीत आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात डिजिटल चलन आणणार आहे

डिजिटल चलन देशाच्या केंद्रीय बँकेद्वारे जारी केले जाते. देशाच्या केंद्रीय बँकेच्या ताळेबंदातही त्याचा समावेश असतो.

डिजिटल चलन ही देशाची केंद्रीय बँक जारी करते, तसेच त्याला देशाच्या  सरकारद्वारे मान्यताप्राप्त म्हणून जाहीर केलेले असते. त्यामुळे यात  कोणताही धोका नाही.

डिजिटल चलन केंद्रीय बँकेद्वारे जारी केले जाते. क्रिप्टोकरन्सी खाणकामातून तयार केल्या जातात.

डिजिटल चलनाला केंद्रीय बँक आणि त्या देशाच्या सरकारची मान्यता आहे. क्रिप्टोकरन्सीला केंद्रीय बँक किंवा सरकारची मान्यता नसते.

अजून माहिती साठी खाली क्लिक करा 

Arrow