Breakup झाल्यावर लोक समोर आले तरी एकमेकांनकडे बघत नाही.. अरे ठीक आहे खूप राग आहे एकमेकांनवर पण  थोडीशी मानुसकी नावची पण  गोष्ट असते जगात..📷

रेमात “Breakup” वगैरे अस काही नसत.. एखाद्याला दुसर्या व्यतीचा कंटाळा आला की मग  ते असले कारण देउन सोडुन जातात..

Breakup म्हणजे काय असतं रे, आपण एखाद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि आपल्याला धोका भेटतो  आणि त्यानानंतरच आपल्याला आपली चुकी समजते मग पुढच्या वेळेस  आपण तसं करताना 100 वेळेस विचार करतो.📷

Breakup होण्यासाठी हल्ली कारणं लागत नाही हा एखाद्या व्यतीला   कंटाळा आला की ते वेगळे होतात कायमसाठी ..

Breakup नंतर सगळं संपत का ? तस असतं तर कधी प्रेमाचा विषय निघाल्यावर  तुला तिची आठवण नसती अली ..📷

जे काही breakup आणि patchup वेगरे असतं ना  ते लग्ना आधीच झालेलं बर असतं कारण जेव्हा लग्न होत ना  तेव्हा फक्त तुम्ही तुमच्यासोबत तुमची family पण जोडली गेलेली असते  आणि problems पण तेवढेच वाढतात..

Breakup तुम्हाला weak बनवण्यासाठी नसतात रे ते तुम्हाला हे सांगतात की बस झालं यार अजून किती दिवस  तू एक अश्या relationship मध्ये रहाणार आहेस  जे तुला रोज ignore करत राहतात .📷

अजून वाचा इथे