एक सुरक्षित सेना सुरक्षित सीमेपेक्षा कधीही योग्य. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती  आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची.

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांझ ठरतील .

सर्वांनी आपण प्रथम भारतीय आणि अंततःही भारतीय आहोत ही भूमिका घ्यावी

बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.

शील, करूणा, विद्या, मैत्री, प्रज्ञा या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे .

कोणत्याही समजाची उन्नती ही त्या समाजाच्या प्रगतीवर अवलंबून असते