नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन!

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान नसानसांत भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची जयंती माझ्या बाबांची. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे, घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे… डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने, शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने, अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने, माझे शत शत नमन चरणी त्यांचे… अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातला असा एकमेव विद्यार्थी ज्यांचा शाळेचा पहिला दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात, अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन!

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत, त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान) लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय. अश्या महामानवाच्या जयंतीच्या  कोटी कोटी शुभेच्छा…

ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला, दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला… कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला.. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन!

अजून शुभेच्छा वाचण्यासाठी खालील बटन दाबा