काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात.

आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी.

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.

राहूदे भावा मला अंधारात, कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.