Attitude Quotes in Marathi

विषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो.

जगायचं तर असं जगायचं की जळणारे करपलेच पाहिजे..!

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.

मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.

तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील.

एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला.

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता, मालक व्हायची स्वप्न बघा..

जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.