वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।
निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ ।निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा
श्री गणेशाय नमः शुभ संकष्टि चतुर्थी
आज श्री गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणि
उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
सर्व प्रकारच्या दु:खाचं निवारणही होतं..
श्री गणेशाय नमः शुभ संकष्टि चतुर्थीआज श्री गणेशाची पूजा अर्चना केल्याने यश, धन, वैभव आणिउत्तम आरोग्याची प्राप्ती होते.सर्व प्रकारच्या दु:खाचं निवारणही होतं..
श्वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांना
अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
श्वंदन करितो गजाननाला,सदैव सुखी ठेव तुझ्या सर्व भक्तांनाअंगारकी संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छा
असेल तर चार डोके आणि चार
भुजाधारी श्री गणेशाची पूजा करा
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या
हार्दिक शुभेच्छा
चांगल्या निरोगी सुखी कुटुंबाची इच्छाअसेल तर चार डोके आणि चार भुजाधारी श्री गणेशाची पूजा कराद्विजप्रिय संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
अंगारकी चतुर्थी शुभेच्छा share करण्यासाठी खाली क्लिक करा
अंगारकी चतुर्थी शुभेच्छा share करण्यासाठी खाली क्लिक करा