आई आ -आपलं आयुष्य झिजवते ई – इतरांसाठी

एक दिवस आई बाहेर गेली का आपण घरात पसारा करून ठेवतो.. तेव्हा प्रश्न पडतो की..? आई एवढ सगळ एकटी कस सांभाळुन घेते असेल ना…

लहानपणी आईकडे 1 रुपया मागून खाऊ आणण्यात जी मजा येची ती आता 100 च्या नोटी मध्ये पण नाही नाही..📷

आपली आई थोड्या वेळ आपला मुलगा डोळयांसमोर दिसला नाही तरी घाबरते इथे तर 42 जवान शाहिद झाले त्यांच्या घरच्यांबद्दल विचार करूनच डोळ्यातून टचकन पाणी येत..

आई म्हणजे एक झाड असतं आणि बाप म्हणजे त्या झाडाचं मूळ असतं जे त्या दोघांना जोडून ठेवत.

आई म्हणजे अंधारात प्रकाश देणारा  दिवा वडील म्हणजे कुठल्याही परिस्तिथीमध्ये आपली सुरक्षा करणारी ढाल

अजून आईबद्दल सुविचार पाहिजे असतील खाली क्लिक करा

Tooltip
White Dotted Arrow