एक दिवस आई बाहेर गेली का आपण घरात पसारा करून ठेवतो.. तेव्हा प्रश्न पडतो की..? आई एवढ सगळ एकटी कस सांभाळुन घेते असेल ना…

आईच प्रेम म्हणजे आपण कितीही मोठे झालोना तरी रस्ता cross करताना ती नेहमी आपला हाथ पकडून रस्ता cross करते , शेवटी तिच्यासाठी आपण नेहमी लहानच राहू .. Loveuaai

आई म्हणजे अंधारात प्रकाश देणारा  दिवा वडील म्हणजे कुठल्याही परिस्तिथीमध्ये आपली सुरक्षा करणारी ढाल

आई-बाबा अशे दोनच व्यक्ती आहेत जे सुरवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त आपल्या मुलांचच विचार करत असतात

आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही…

आई दिव्याची ज्योत असते, आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा आपला बाबा असतो…

खुप प्रेम वेडे बघितले पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा एकपण नाही..

अजून सुविचार वाचण्यासाठी खाली link swipe करा