2022 Valentine Day Marathi Status Images ❤️

Rose Day Marathi Status ❤️ 7th Feb.( Rose Day)गुलाबाचं फुल देण्यापेक्षा तिला सांगा की तू गुलाब आहेस आणि मी त्या भवतीचे काटे आहे तुला त्या सगळ्या दुःखानपासून दूर ठेवीन ज्यांनी तू कोमेजनार नाहीस कधीच आणि नेहेमी खुश राहशील.❤️ 7 FebRose dayगुलाब द्या त्या व्यक्तीला ज्यांनी तुम्हाला तुमच्या life मध्ये खूप support केला मग ते कोणीही … Read more