Social Media Motivational Quotes In Marathi

Social Media चांगलं आहे पण ? | मराठी लेख

Social Media Marathi Quotes

Social Media चांगल असतं रे फक्त problem हे आहे की आपण compare करतो दुसर्यांची lifestyle आपल्या सोबत ,

नका करू यार कारण त्यांची परिस्तिथी असेल चांगली म्हणून ते चांगले चांगले कपडे घालतात ,फिरता,मजा करतात ठीक आहे ना यार ती त्यांची life आणि तेवढं त्यांनी कमावलं आहे ,

तुम्हीपण कमवा ,मेहनत घ्या आणि आपल्याला पाहिजे तशी life enjoy करा ना कोण तुम्हाला अडवणार आहे ,

पण कधी तो तस करतोय तर आपण पण तसच केलं पाहिजे असं काही नसतं ,तुम्ही त्यांच्याकडुन motivation घेऊ शकता कि ते कोणत्या परिस्तिथीतून इतपर्यंत पोहोचले आहेत ,

त्याचा प्रवास कसा खडतर होता ,त्यांनी किती problems ला face केलं असेल हे पण बघा फक्त त्यांचं glamour आणि पैसे बघून वेडे होऊ नका ..

त्यांनी पण कधीतरी 0 पासूनच सुरवात केली असेलना मग तुम्ही पण करा आणि जे life मध्ये ठरवलं आहे ते मिळवा …

मग तुम्हाला comparison ची गरज पडणार नाही कारण तेव्हा तुमच्याकडे सगळं असेल पण तितपर्यत पोहोचण्यासाठीचा प्रवास तुम्हलाच करायचं आहे ..

फक्त social media compare करून तुम्ही स्वतःला अजून कमी लेखता की ,’बघ त्यांची life किती मस्त आहे ना यार आपली कधी तशी होणार ‘ हा विचार प्रत्येक व्यक्तीच्या मनात येतो ,

पण विचार करून तर काही होणार नाही आहे ना त्यासाठी तो पहिला पाऊल उचलावा लागेल ..

म्हणून आता social media वरच comparison सोडून द्या आणि कामाला लागा पुढचे काही वर्ष एवढी मेहनत घ्या की आपल्याला पाहिजे तशी life जगता येईला पाहिजे ..✌️


Social Media Marathi Quotes
Social media वर प्रत्येक गोष्टी likes आणि followers
साठी नसते करायची यार ,काही गोष्टी
आपल्या आनंदासाठी पण करायच्या असतात …

Social Media प्रेरणादायी लेख 🔥

Social media खूप चांगल आहे पण काहीजण त्याचा वापर करतात compare करण्यात आणि ते mostly सगळेच करतात कारण आपण माणसंच आहोत यार आणि ते आपल्या आतच असतं ,

Comparison करणं वाईट नाही आहे रे जर ते चांगल असेल तर ,पण ते comparison तुम्हाला negative विचार करायला किंवा depression मध्ये टाकत असतील तर तुम्हाला त्या गोष्टीवर विचार करायला हवा ,

कारण ते तुम्हाला weak बनवत जातील दिवसानं दिवस आणि तस पण मी म्हणालो की तुम्ही social media शिवाय किती वेळ राहू शकता तर त्याच 99% उत्तर येईल 1min सुद्धा नाही ,

कारण आपली सवय झाली आहे यार ती आणि ती सुटणं अश्यक नाही आहे पण खूप अवघड आहे ,

Breakups च कारण पण mostly comparison असतं खूप वेळेला कारण जेव्हा आपण relation मध्ये येतो आणि त्या नंतर आपल्याला कोणीतरी सुंदर व्यक्ती दिसते ,

मग आपल्या मनात येत की यार अशी व्यक्ती पाहिजे आपल्या सोबत आयुष्यभर आणि ते मूल/मुली दोघांसोबत होत ,

ही reality आहे comparison प्रत्येक जण करतो कारण प्रत्येकाची mentality तशीच असते आणि ते कोणी बदलू नाही शकत,

फक्त तुम्ही काय बघताय आणि त्यातून तुम्हाला काय घेयचं आणि नाही ते तुम्ही ठरवायचं आणि कोणी सांगणार नाही आहे  म्हणून जर चांगलं असेल तर धरून ठेवा आणि वाईट असेल तर काढून टाका ,कारण शेवटी आयुष्य तुमचं आहे .✌️


Social Media मराठी लेख 🔥

Social Media Marathi Quotes

Social Media तुम्हाला भावना शिकवेल, हसायचं की रडायचं आहे ते तुमच्यावर आहे ,

Social Media तुम्हाला मार्ग दाखवले ,त्यातून वाईट मार्ग निवडायचा की चांगल ते तुमच्यावर आहे ,

Social Media तुम्हाला जगणं शिकवेल, त्यातून positive गोष्टी घेयच्या की वाईट ते तुमच्यावर आहे ,

Social Media तुम्हाला अर्ध्या रस्त्यात पर्यंत सोबत राहील त्यानंतर तुम्हाला धावायचं आहे का तिथेच थांबायचं आहे ते तुमच्यावर आहे ….😍

Social Media तुम्हाला मोठे स्वप्न दाखवेल, ते फक्त बघून सोडायचे आहेत का त्यासाठी मेहनत करायची आहे ते तुमच्यावर आहे ..

Social Media तुम्हाला reel life दाखवेल त्यातील किती गोष्टी आपल्या life मध्ये उतरवायच्या आहेत की नाही ते तुमच्यावर आहे …❤️

Social Media तुमचे डोळे उघडेल पण त्यात सत्य किती आणि खोटं किती हे तुम्हाला ठरवायचं आहे …

Social Media तुम्हाला एक प्रवाह दाखवेल ,त्यासोबत वाहून जायचे आहे का आपलं स्वतःच मत उभं करायचं आहे ते तुमच्यावर आहे …😊

Social Media वाईट आहे आणि चांगलं सुद्धा त्यातील किती आणि काय घेईच आहे ते तुमच्यावर आहे …

Social Media तुम्हाला आयुष्याचे धडे शिकवेल आता त्याला फुलवायचं आहे का भिगडवायचं आहे ते तुमच्यावर आहे ..🔥


हो मी busy आहे..

Msg च्या reply सोडून पण खूप गोष्टी असतात यार जगात ,ते कुठल्या तरी वेगळ्या विचारांमध्ये असतील ,कुठल्या तरी problems मध्ये असतील ,

कुठल्या तरी संकटांना तोंड देत असतील, ते लोकांना नाही समजणार कारण सगळ्यांना फक्त reply च उत्तर पाहिजे असतं बाकी त्यांना काही घेणेदेण नसतं ,

मला नाही आवडत रोज रोज whatsapp च dp change करणं ,कारण माझ्यासाठी त्याहूनही खूप महत्त्वाचा गोष्टी आहेत करण्यासारख्या ,

आणि ह्यात attitude आणि ego नाही येत कारण ते त्यांच्या कामाला जास्त priority देतात ,आणि हेच महत्वाचं आहे ..

ते तुमच्याशी बोलत नाही ,msg करत नाही ,म्हणजे ते तुम्हाला विसरलो अस होत नाही रे ,

जस जसे आपण मोठे होत जातो, प्रत्येकावर काही जबाबदाऱ्या येतात ,काही pressure येत ,काही काम पूर्ण करण्याचे ,काही स्वप्न पूर्ण करण्याचे म्हणून त्यांना वेळ भेटत नसतील कदाचित ,

आपल्याला नसतं माहीत त्यांच्या life मध्ये काय चालू आहे आणि आपण त्यांना reply नाही दिला म्हणून रागावून बसतो ,यार तुम्ही आता mature झाले आहात ,छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवत बसू नका ,

मला माहित आहे तुम्ही काळजीपोटी त्यांना msg ,call करता पण प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ असतं म्हणून त्यांना समजून घेत जा …

पण pls कोणाला msg आणि call नाही केला म्हणून judge करू नका ,

आणि तुम्ही पण थोडे busy व्हा आपल्या कामात ,आपल्या स्वप्नात ,अस वेळ वाया घालवू नका ,आता काही वाटणार नाही जेव्हा तुमचे मित्र-मैत्रिणी तुमच्या पुढे निघून जातील ना ,तेव्हा मग दुसर्यांना दोष देऊ नका ..

काही वेळासाठी कोणाला call ,msg नाही केले तरी चालतील ,काहीवेळासाठी थोडे त्याग केले तरी चालतील पण हेच दिवस तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाणार आहेत हे लिहून ठेवा …❤️


Social media खूप चांगली आहे पण काहीजण त्याचा वापर करतात compare करण्यात आणि ते mostly सगळेच करतात कारण आपण माणसंच आहोत यार आणि ते आपल्या आतच असतं ,

Comparsion करणं वाईट नाही आहे रे जर ते चांगल असेल तर ,पण ते comparison तुम्हाला negative विचार करायला किंवा depression मध्ये टाकत असतील तर तुम्हाला त्या गोष्टीवर विचार करायला हवा ,

कारण ते तुम्हाला weak बनवत जातील दिवसानं दिवस आणि तस पण मी म्हणालो की तुम्ही social media शिवाय किती वेळ राहू शकता तर त्याच 99% उत्तर येईल 1min सुद्धा नाही ,

कारण आपली सवय झाली आहे यार ती आणि ती सुटणं अश्यक नाही आहे पण खूप अवघड आहे ,

Breakups च कारण पण mostly comparison असतं खूप वेळेला कारण जेव्हा आपण relation मध्ये येतो आणि त्या नंतर आपल्याला कोणीतरी सुंदर व्यक्ती दिसते ,

मग आपल्या मनात येत की यार अशी व्यक्ती पाहिजे आपल्या सोबत आयुष्यभर आणि ते मूल/मुली दोघांसोबत होत ,

ही reality आहे comparison प्रत्येक जण करतो कारण प्रत्येकाची mentality तशीच असते आणि ते कोणी बदलू नाही शकत,

फक्त तुम्ही काय बघताय आणि त्यातून तुम्हाला काय घेयचं आणि नाही ते तुम्ही ठरवायचं आणि कोणी सांगणार नाही आहे म्हणून जर चांगलं असेल तर धरून ठेवा आणि वाईट असेल तर काढून टाका ,कारण शेवटी आयुष्य तुमचं आहे .✌️

Leave a Comment