मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi

Marathi Motivational Kavita

Marathi Motivationa kavita
Marathi Motivationa kavita

जे आहे त्यातच समाधान मानायचं असतं ,
पण जे पाहिजे आहे त्यासाठी प्रयत्न करायच असतं ,

प्रत्येक दिवस पूर्णपणे जगायचं असतं ,
जे झाल ते सोडून देयचं असत ,

दुसर्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू फुलवायच असतं ,
आणि आपण नेहमी हसत रहायचं असतं ,

परिस्तिथी नुसार adjustment करायची असते ,
Reel आयुष्य जगण्यापेक्षा Real आयुष्य जगायचं असतं ,

दुःख देणार्यांना ignore करायचं असतं
आणि नेहमी आंनद देत राहायचं असतं ,

जे भेटतील त्यांच्यासोबत आणि कोणी नसेल तर आपली वाट आपणच शोधत जायचं असतं ,
आयुष्य म्हणजे एक छोटासा प्रवास असतो यार त्यात मनमोकळेपणाने जगायचं असतं ..❤️


Motivational Story in Marathi 🔥

marathi motivationa katha
marathi motivationa katha

तुम्हाला माहीत आहे 80% लोक रागात असल्यावर चुकीचा निर्णय घेतात आणि ते त्यांना तेव्हा समजतं जेव्हा सगळं संपलेलं असतं ,

कारण जेव्हा आपण रागात असतो ना तेव्हा आपण कसलाच विचार करत नाही कारण तेव्हा आपलाच आपल्यावर control नसतो ,

आपले निर्णय पण आपल्या control मध्ये नसतात आणि आपण खूप काही बोलतो समोरच्या व्यक्तीला कारण तेव्हा फक्त आपलं दुःख दिसत असतं बस बाकी चांगलं वाईट त्या वेळेला कळत नाही आणि त्यात आपली चूक नाही यार कारण ते आपोआप होत ,

आयुष्यात अशे खूप प्रसंग येतात जे आपल्याला दुखावतात, आपल्याला आतून तोडतात तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीचा राग येतो आणि ते साहजिकच आहे ,

पण म्हणून कुठलाही निर्णय लगेच घेऊ नका रागाच्या भरात कारण नंतर तेच निर्णय तुमच्यासाठी पच्छाताप बनून राहतात ,

जेव्हा रडल्यानंतर आपण शांत होतो ना ,तेव्हा खर निर्णय घ्या ,कारण तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शुद्धीवर असतो ,आणि तेव्हाच आपण दोन्हीबाजूने विचार करू शकतो .

सोपं नसतं यार पण काही गोष्टी या शिकायच्या असतात आपल्या भल्यासाठी ..
आता तुम्ही ठरवा काय करायचं आहे ते ,शेवटी आयुष्य तुमचं आहे ..


Motivational Story in Marathi 🔥

marathi motivationa lekh
marathi motivationa lekh

का सगळे दुःख नेहमी माझ्याच वाटेला येतात ?
का दरवेळी मलाच सगळं भोगाव लागतात ?

असे खूप प्रश्न चालू असतात आपल्या डोक्यात जेव्हा problems येतात life मध्ये ..
तुम्हाला काय वाटतं की हे फक्त तुमच्यासोबतच चालू आहे का ,

नाही रे सगळ्यांच्या life मध्ये हेच चालू असतं ,आपल्याला माहीत नसतं कारण आपण आपले problems सोडवत असतो ,

आणि ते येणारच कारण प्रत्येक व्यक्तीला जेवढे सुख असतील तेवढे दुःख ही भोगावे लागतात मग तो व्यक्ती कोणीही असो ..

आणि हे तुम्ही लवकरात लवकर accept करा कारण ही reality आहे ही कधीच बदलणार नाही ..

आणि तुम्हाला काय वाटतं रडून ,स्वताला त्रास करून घेऊन सगळं ठीक होणार आहे का तर नाही उलट अजून ते गंभीर होत जाईल ..

म्हणून जे problems येतील त्यांना सामोरं जा मग ते काहीही असो जरी आपण त्यासाठी सक्षम नसू तरीही,

जेव्ह आपण त्यांच्याशी दोन हाथ करू ना तेव्हा आपल्याला काहीतरी शिकायला भेटेल त्यातून पण जर आपण फक्त बोलत राहिलो तर काहिनाही होणार आहे ..

हे सगळं सोपं नसणार आहे पण हाच एक पर्याय आहे त्यातून बाहेर पडण्याचा आणि ते ही तुम्ही एकट्याने सर्व करायचं आहे ..
ते सगळं करताना वाटेल आपल्याला की मी बरोबर करतोय ना सगळं,

तेव्हा स्वतावर विश्वास ठेवा ,अश्रू ही येतील पण ते सहन करा कारण यांनातर जो आंनद भेटेल ना तो या दुःखांच्याहून कितीतरी पट मोठा असेल ..✌️✌️

 

हे पण वाचा :-

 

1 thought on “मराठी प्रेरणादायी भाषण(लेख) | Motivational Speech in Marathi”

Leave a Comment