🔥Motivational Quotes in Marathi🔥|2023 प्रेरणादायी विचार मराठी मध्ये

५८. “कोणी काही बोलुदे ,मला माहित आहे ना तुम्ही strong आहात ,मला माहित आहे तुम्ही सगळ्या problems ला सामोर जाऊ शकतात ,मला माहित आहे तुम्ही करू शकता ,मला माहित आहे तुमच्यासाठी सगळं शक्य आहे ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा माझा आहेच.”


Motivational Images in Marathi

५९. “परिस्तिथी वाईट असली तरी आयुष्य वाईट नसतं ,कारण परिस्तिथी बदलणं आपल्या हातात असतं ..”


६०. “ज्या दिवशी तुम्हाला जे आहे त्याची किंमत कळेल ना त्या दिवसापासून तुम्ही आनंदाने आयुष्य जगायला सुरवात कराल ..”


६१. “अस काही नसतं की मी असा आहे म्हणून माझ्यासोबत कोणी नाही ,तो तसा आहे म्हणून त्याच्याशी सगळे friendship करतात ,हे negative विचार येतात कारण तेव्हा आपण एकटे असतो आणि आपणच नवीन नवीन कारणं शोधत असतो की अस का होत आहे ,पण जे होईच असतं तेव्हाच होत थोडं patience ठेवा .”


६२. “डोळे पुसा यार आणि त्यांच्यासाठी तर अजिबात रडू नका ज्यांना काही फरक पडत नाही तुमच्या रडण्याने ..मी आहे ना तुमच्यासोबत ,स्वतःला कधी एकटं समजू नका ,अशे खूप लोक भेटतील तुम्हाला मग काय असच रडत राहणार आहात ,तुमचे अश्रूंची किंमत त्यांना नसली तरी मला आहे कारण मला तुम्हाला हसताना बघायचं आहे ..”


Marathi Success Quotes

६३. “जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे आयुष्य जगत आहात ते खूप वाईट आहे ,म्हणजे तुम्ही अजून आयुष्य जगलात नाही आहात यार कारण तुमच्यासारखे नशीबवान सगळेच नसतात …”


६४. “सोडून देयचंछोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेण,Move on करा यार ,तिथेच थांबून फक्त तुम्ही मागे राहणार आहात ,जे काही वाद ,रुसवे, फुगवे असतील ते सोडून देयचे कारण आपल्याला एक सुंदर आयुष्य जगायचं आहे यार ,तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आपला ego बाजूला ठेऊन तेव्हाच त्याच result भेटेल ..”


Motivation in Marathi

motivational quotes marathi
motivational quotes marathi

६५. “Standard राहणीमानात आणि बोलण्यात जरूर असावा पण त्याआधी तो विचारात पण असावा लागतो ..”


६६. “जास्त विचार करू नकोस यार

तू हा तूच मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे,

तू जे ठरवलं आहेस त्यात तू यशस्वी होशील ,

कारण मला माहित आहे तुझ्यात तेवढी क्षमता आहे ,

आता फक्त एवढंच विचार कर की तुला ते पूर्ण करायचे आहे..”


६७. “Tension नका घेऊ रे,तुम्हाला काय वाटतं फक्त दुःख तुम्हालाच असतात का ,अस tension घेऊन solution नाही निघत यार ,फक्त स्वतावर विश्वास ठेवा की आम्ही ह्यातूनपण बाहेर पडू शकतो ,मग बघा सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होत जातात..”


६८. “जे कोणी माझ्यावर doubt घेत असतील की ह्याला /हिला काही जमणार आहे की नाही आयुष्यात ,का आशेचा रहाणार आहेत ,त्यांना एकच सांगायच आहे की तुम्ही माझं जास्त विचार करू नका कारण मला काही फरक पडत नाही त्याच्याशी मग कश्यासाठी स्वताच वेळ वाया घालवत आहात ..”

६९. “Problems अजून येतील ,दुःख अजून येतील ,वेदना आजून होतील ,तुम्ही तयार अहात ना कारण ज्याचे स्वप्न तुम्ही बघत आहात ते सोपं नाही आहे पण तुम्ही तयार असाल तर सगळं शक्य आहे …”

७०. “जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्टी करायची ठरवली ना का मग ती तुम्ही पूर्ण करू शकता फक्त तशी जिद्द पाहिजे ..”

७१. “नंतर करू अस विचार सोडून द्या ,जे काही असेल ते आजच करायला घ्या ,वेळ निघून चालली आहे ,नंतर नंतर करता आयुष्य संपून जाईल हे लक्षात ठेवा ,इथे आपल्याला उद्याच माहीत नाही तर नंतर च कुठे घेऊन बसलात ,चांगली वेळ आणि चांगला मुहूर्त आजच आहे ..”


Life Motivational Quotes in Marathi

७२. ” चुका होईलाच पाहिजेत ,Life मध्ये कुठलही काम करताना सगळंच perfect होईल असं नाही ,खूप चूका होतील ,failures येतील ,तेव्हाच तर तुम्हाला Reality ची जाणीव होईल ना ,की कुठलही काम सोपं नसतं ,आणि अशेच सगळे जण पुढे पुढे जातात आणि मोठे होतात आणि आपण perfect बनत जातो ..”


motivational quotes marathi
motivational quotes marathi

७३. “जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …Life मध्ये सगळं करा ,पैसे खर्च करा ,स्वतःसाठी घर घ्या ,आयुष्य enjoy करा ,पण जे आहे ते स्वतःच्या जीवावर करा , तरच त्याला खरी मजा आणि समाधान आहे …”


motivational quotes marathi
motivational quotes marathi

७४. “जर स्वतःला मोठं बनवायचं असेल तर अपेक्षा दुसऱ्यांकडून कमी आणि स्वतःकडून जास्त पाहिजेत …”


तू Motivation वर का लिहितोस ?

कारण काय आहे ना हल्ली लोक आपलं खूपस वेळ त्यात घालवत आहेत ज्याने काहिनाही होणार आहे उलट स्वताला जास्त त्रास करून घेत आहेत ,

आणि अशे 70% लोक आहेत हे आज पण प्रेम या गोष्टीतून बाहेर आले नाही आहेत अजून आणि त्याचीच तर मला भीती आहे रे .

तुम्ही स्वताच आयुष्य तर फुकट घालवाल पण त्या आई-वडिलांचा पण विचार करा की त्यांच्यावर काय दुःख कोसळल असेल तुमच्या अश्या या वागण्यानी.

म्हणून मी ठरवलं की याची खूप गरज आहे आताच्या पिढीला कारण काय असत ना वाईट गोष्टी करायला वेळ लागत नाही पण चांगल्या गोष्टी करायला आणि ते प्रत्यक्षात उतरवायला वेळ लागतो आणि तेच विचार बदलण्यासाठी हा प्रयत्न आहे.

आणि मी थोडा protective आहे रे मला नाही आवडत जेव्हा कोणी मला त्याचे stories सांगतात आणि मला कोणी रडताना बघायला तर नाहीच आवडत specially आपली family मधले .

म्हणून मी आज घेऊन आलो आहे तुमच्यासाठी 70+ बेस्ट प्रेरणादायी सुविचार ,जेणेकरून तुमच्या आयुष्यात ही काही चांगले बदल येतील


जर तुम्हाला हे प्रेरणादायी सुविचार आवडले असतील ,तर comments मध्ये कळवा आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचे सुविचार बघायला आवडतील तेहि कळवा ,आणि तुम्ही हे सुविचार share करू शकता ज्यांना याची खूप गरज आहे,धन्यवाद.

6 thoughts on “🔥Motivational Quotes in Marathi🔥|2023 प्रेरणादायी विचार मराठी मध्ये”

 1. You r really doing v.v.great work.
  Give Motivation to others who r lost their hopes from life…. is kind of worship….thanks for your thoughts …

  Reply
 2. Hello, your motivational blog is so great. I live in Toronto, Canada. I am at the lowest point in my life right now at age 71. I came across your motivational quote, तेव्हा काय करायच??
  As I started reading this, I felt that it is written just for me! It made so much of sense. I needed someone to snap me out of my depressed feelings. Your article made me think. I thank you from bottom of my heart for that.
  Hopefully I will be able to resolve things, आणि होईल सगळ ठीक.
  Keep up the good work 👏

  Reply

Leave a Comment