marathi Inspirational quotes on life
थांबायचं नाही आहे आता
संकट येतील सामोरं जाऊ
Problems येतील solution कधी
दुःख येतील सहन करू
Negative विचार आणि माणसं येतील ignore करू
पण आता हार नाही मानणार ..✌️
रोज एक गोष्ट ठरवा ,की मला आज माझं best
देयचं आहे बाकी जे होईल ते होईल .
Accept करा ..🔥| मराठी लेख
की आपल्या life मधले problems कधीच संपणार नाही आहेत त्यासोबत जगणं शिकून घ्या आणि ते पण आनंदाने .
की काहीजण आपल्या life मध्ये फक्त आपल्याला काही गोष्टी शिकवायला येणार आहेत म्हणून त्याच्याकडून नात टिकवण्याची अपेक्षा ठेऊ नका …
आपण ठरवलं तर आपण काहीही करू शकतो त्यासाठी कुठल्या motivation ची गरज लागत नाही .
प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं बंद करा तरच तुम्ही कुठल्याही परिस्तिथीला सामोरं जाऊ शकता नाहीतर लोक तुम्हाला emotionally blackmail करतील ..
जिथे तुम्ही चुकता तिथे चुकताच म्हणा मग तिथे माफी मागा, त्यावर पडदा टाकण्याच प्रयत्न करू नका नाहीतर तुम्ही ती चूक पुन्हा पुन्हा करत रहाल ..
सगळ्यांच आयुष्य वेगवेगळ असतं म्हणून compare करू नका कारण आपण त्यांच्यासोबत compare करतो जे खूप सुखी आणि खुश असतात म्हणून आपण स्वताला कोसत बसतो ..
जिथे माणसं जपायची असतात तिथे ego आड येऊ देऊ नका, स्वतः पुढाकार घ्या नात टिकवण्यामध्ये …
काही लोक फक्त स्वार्थासाठी तुमच्याजवल येतात आणि काम झाल्यावर निघून जातील त्याच्याबद्दल विचार करून काही उपयोग ..
जर तुम्ही खुश नसाल तर तो लोकांचा problem नाही आहे कारण तुम्ही काही अशे negative विचार मांडून ठेवलेत तुमच्या डोक्यात की ते तुम्हाला नेहमी निराश करतात …
प्रत्येक वेळी आणि काहीतरी चांगली गोष्ट घडेल तेव्हाच फक्त आपण आनंदी रहायचे अस काहिनाही आहे ते आपल्या mindset वर असतं …
जर तुम्हाला प्रत्येकजण येऊन दुःख देत असेल तर ती त्यांची चुकी नाही आहे तुम्ही कुठेतरी चुकताय कारण कोणाला आपल्या आयुष्यात किती जागा देयची हे आपण ठरवतो म्हणून दुसर्यांना दोष देऊन काही उपयोग नाही ..
ह्या काही गोष्टी accept केल्यात तर तुम्ही खुश राहू शकता life मध्ये आता त्या कश्या अमलात आणायच्या त्या ठरवा आता..❤️
का नाही जमणार ..प्रेरणादायी लेख
मला खूप अशे msg येतात की मला हे सुरू करायचं आहे ,मला ते सुरू करायचं आहे ,पण मला जमेल की नाही माहीत नाही काय करू ??
त्यावर एकच उत्तर आहे सुरवात करा ,जे काही असेल त्यासोबत सुरवात करा ,जमेल नाही जमेल ह्याच विचारच करू नका ,
काही येत नसेल तरी सुरवात करा , हळू हळू आपोआप शिकतो आपण ..
पण मनात जेव्ह हा विचार येतो ना की मी हे करण्यात यशस्वी होईल की नाही माहीत नाही , तेव्हा 90% लोकांच्या मनात मी नाही होणार हाच विचार येईल आणि आपण ते सगळं तिथेच सोडून देतो ..
कोण बोललं ,तुम्हाला नाही जमणार , पण ते करून तर बघा ना ,न काही करताच कस काय निर्णय घेता तुम्ही ,आणि चुकलो तर ठीक आहे ना त्याच्याशिवाय थोडीच माणसं वर येतात ..
यार आता आपल्याला आपलं भविष्य घडवायचं आहे ,आई-वडिलांनी शिकवलं ,मोठं केलं त्यांच काम आता झालेलं आहे ,
आता तुमची बारी आहे ,थोडं risk घेण्याचं ,थोड्या जबाबदाऱ्या पेलण्याची ,काही निर्णय घेण्याची कारण पुढचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे ,
लोकांनी तुम्हाला बघून काहीतरी चांगली शिकवण घेतली पाहिजे की बघ यांनी केलं तर मी तर करूच शकतो ..
मग आता घाबरू नका अजिबात सुरवात करा ,जे होईल ते बघून घेऊ ,संकट येणारच आहे सामना करू ,problems येणारच आहेत मार्ग शोधू पण आता सुरवात करू ,आणि मला माहित आहे तुम्हाला नक्की जमणार ..
Good Thoughts In Marathi
ज्यांच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसेल ,
जे खूप एकटे पडले आहेत ,ज्यांच्यासोबत आता कोणी नाही आहे ,
जे आधीच tension मध्ये आहेत आणि social media त्यांना अजून त्रास देत आहेत ,
ज्यांनी आता कुठे जगायला सुरवात केली आहे आणि हे कोरोना च संकट समोर उभ आहे ,
ज्यांना खूप वेळ लोकांकडून धोका भेटला आहे आणि आता आतून तुटून गेले आहेत ,
जे फक्त जगायचं आहे म्हणून जगत आहेत ,कसलीच उमेद राहिलेली नाही आहे ,सगळं चुकीच होताना दिसत आहे ,
जे काहीतरी करण्याचं प्रयत्न करत आहेत पण काही सुचत नाही आहे त्यांना नक्की life मध्ये आपल्याला काय करायचं आहे ,
ज्यांची परिस्तिथी खूप वाईट आहे आणि कोरोनामुळे ती अजून खराब होत चालली आहे ,
ज्यांना कशातच interest राहिला नाही आहे आपलं चाललंय म्हणून ढकलत आहेत आयुष्याला ,
त्यांनी फक्त एकच गोष्ट करा की स्वतावर विश्वास ठेवा ,जे झालं इथपर्यंत ते झालं पण आता ,नवीन विचार डोक्यात आणावे लागतील ,मार्ग भेटत नसेल तर नवीन मार्ग निर्माण करावा लागेल ,
प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करावा लागेल ,risk घ्यावीच लागेल ,निर्णय बदलावे लागतील ,आपला routine बदलावा लागेल ,
स्वतःमध्ये तो विश्वास आणावा लागेल की बाकीचे करू शकतात तर मग मी तर नक्कीच कटू शकतो ,
धडपड करावी लागेल ,आयुष्याला थोड्या वेगळ्या नजरेने बघावं लागेल ,आणि स्वतःच motivation निर्माण करावं लागेल ,तरच काहीतरी बदल घडू शकतो …
घाबरू नकोस | मराठी प्रेरणादायी लेख
Life मध्ये अशे अजून खूप problems येणार आहेत जे तुला आतून तोडतील ,पूर्ण उध्वस्त करून टाकतील ,आता सगळं संपलं अशी feeling आणि negative mindset होत जाईल ,
पण हेच तर आयुष्याच प्रवास आहे यार ,कोणी सोबत नसेल तुमच्या सुरवातीला ,सगळे ignore करतील ,तुमच्या विरुद्ध गोष्टी घडतील ,पण हेच ते दिवस असतात ज्यातून तुम्ही घडता एक माणूस म्हणून सक्षम बनता ,
कोणाकडून अपेक्षा ठेऊ नका जे काही आहे तुमच्याजवल त्यातून सुरवात करा ,आणि तुम्ही एकटे ह्या phase मधून जात आहात अस समजू नका कारण प्रत्येकजण ह्याला सामोर जात असतं ,
खूप लोक भेटतील चांगली-वाईट ,त्यातून अनुभव भेटतील गोड-कडू ,
गोड अनुभव प्रेरणा देतील ,कडू अनुभव दुःख देतील पण तेच तुम्हाला आतून strong बनवतील ,
आणि घाबरायचं नाही हा कुठल्याही परिस्तिथी ,problems ला कारण ते जास्त वेळ रहात नाही फक्त ते तुमच्यावर असतं की तुम्ही त्यांना कुठल्या दृष्टीतून बघता ,
सोपं तर काहीच नसतं यार म्हणून घाबरुन जाण हा पर्याय नसतो कधीच , सामोर जा जे काही तुमच्या समोर येईल त्याला ,
तुम्ही पडाल ,रडाल ,घडाल ,शिकाल आणि उठाल सुद्धा ,फक्त घाबरून जाऊ नका ,होईल सगळं ठीक ..❤️
Positive marathi quotes

खूप जण विचारत असतात की तू positive कसा राहतोस तर त्याबद्दल थोडं लिहिलं आहे ,आणि असच करा अस काहिनाही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल तसं follow करा .
खूप गोष्टी असतात ज्या रोजच्या दिवसात तुम्हाला नेहमी positive ठेवतात ,
ते म्हणजे पाहिले सकाळी उठल्यावर पाहिले youtube वर कोणाची तरी motivational video एका ,किंवा काही गाणी एका जे तुम्हाला आवडत .
उठल्या उठल्या बातम्या लावू नका कारण मग दिवसभर तेच आपल्या डोक्यात रहात ,म्हणजे बघू नका अस नाही पण दिवसातून जास्तीत जास्त 2 वेळ बघायचा ,बाकी तुमची मर्जी .
नंतर मग अंघोळ वेगरे झाली का जे तुमचे hobbies असतील त्याबद्दल youtube वर शिकायचं किंवा त्यात स्वताला व्यस्त ठेवायचं .
मग आपल्या जवळच्या व्यक्तींना call करायचं नाहीतरी सगळे free आहेत ह्या दिवसात ,
आणि आदल्या दिवशी एक ठरवा मी उद्या हे शिकीन किंवा हे करीन मग दुसरा कुठलाच विचार येत नाही डोक्यात
दुपारी जेवण झालं का थोडी झोप घ्या किंवा mobile तर असतोच हातात त्यावर काहीतरी तुमच्या कामाच
करत रहा ..❤️
मग संध्याकाळी ,थोडी planning करा उद्या काय करायचं आहे ते ,मग रात्री जेवल्यांनतर काही silent songs किंवा मंत्र ऐका त्याने तुमचं डोकं एकदम शांत रहात ,
हा routine केलात ना तर तुमचं दिवस कधी चालू होईल आणि कधी संपेल हेच कळणार नाही तुम्हाला ,बघा प्रयत्न करून ,जमेल की नाही ती पुढची गोष्ट आहे ..❤️

जर तुम्ही ठरवलं तर ..
जर तुम्ही ठरवलं ना तर अजपासूनच सगळं सोडून एक नवीन सुरवात करू शकता ,
जर तुम्ही ठरवलं ना तर आजपासून सगळं विसरून जे ठरवलं आहे आयुष्यात ते करू शकता ,
जर तुम्ही ठरवलं ना तर सगळ्यांना माफ करून ,जे झाल ते झालं बोलून आजपासूनच आयुष्याला एक नवीन वाट देऊ शकता ..
जर तुम्ही ठरवलं ना तर त्या भूतकाळाच दुःख सोडून वर्तमान काळाच आंनद तुम्ही घेऊ शकता …
जर तुम्ही ठरवलं ना तर ‘ लोक काय बोलतील ‘ याच विचार करणं सोडून,आपल्याला जे पाहिजे ते करू शकता…
जर तुम्ही ठरवलं ना आजच त्या नात्यातून स्वतःला मुक्त करू शकता जे तुम्हाला खूप त्रास आणि दुःख देत आहेत .
जर तुम्ही ठरवलं ना तर आपले पूर्ण लक्ष आपल्या स्वप्नांवर देऊ शकता बाकी सगळं सोडून ..
जर तुम्ही ठरवलं ना तर अजपासूनच negative पासून positive विचार करायला लागू शकता हळू हळू ..
जर तुम्ही ठरवलं ना तर सगळं काही शक्य आहे यार हेच सांगायचं आहे मला बाकी काही नाही ..
मग कधी पासून ठरवताय ..??