व्लादिमीर पुतिन जीवनप्रवास | Vladimir Putin Biography in Marathi
व्लादिमीर व्लादिमिरोविच पुतिन (जन्म 7 ऑक्टोबर 1952) हा एक रशियन राजकारणी आहे. ते 7 मे 2012 पासून रशियाचे अध्यक्ष आहेत आणि 2018 च्या अध्यक्षीय निवडणुकीत 76% मते मिळवून पुढील टर्मसाठी निवडूनही आले आहेत. याआधी ते 2000 ते 2008 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि 1999 ते 2000 आणि 2008 ते 2012 पर्यंत रशियाचे पंतप्रधान होते. पंतप्रधानपदाच्या काळात … Read more