10 Best Fuel Saving Tips in Marathi | या प्रकारे वाढवा तुमच्या कारचे मायलेज
10 Best Fuel Saving Tips in Marathi जर तुम्ही 45 ते 55 किलोमीटर वेगाने गाडी चालवली तर तुमच्या वाहनाला सुमारे 40 टक्के जास्त मायलेज मिळेल. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी होईल लाल दिव्यावर किंवा तुम्ही जेथे 20 सेकंदांपेक्षा जास्त थांबता तेथे वाहन बंद करा. यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि वाहनाची सरासरी वाढते. तुम्ही चुकीच्या गिअरमध्ये … Read more